केंद्रीय मंत्रीपदाच्या आमिषाने भाजपनेत्याला फसवायला गेले, पण सापळ्यात अडकले | Nitin Bhutada
Yavatmal BJP Leader Nitin Bhutada Exposes 20 Crore Central Minister Post Scam
"केंद्रीय राज्यमंत्रीपद देतो, 20 कोटी द्या"
भाजप नेत्याला गंडवायला गेले अन् स्वतःच सापळ्यात अडकले
केंद्रात राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक
भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या फसवणुकीचा प्रयत्न
विविध कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न
#NitinBhutada
#YavatmalNews
#BJPNews
#StingOperation
#PoliticalScam
#CrimeUpdate
#DevendraFadnavis
#MaharashtraPolitics
#LokmatNews
#MarathiNews
#BreakingNews